सोलापूर - अंकाचे कमिशन वाढवून द्यावे, ही मागणी फेटाळून लावणा-या सकाळवर मंगळवार दि.२६ जून रोजी विक्रेत्यांनी बहिष्कार टाकला.त्यामुळे सोलापुरात सकाळचे वाटप झाले नाही.सकाळच्या ऐवजी विक्रेत्यांनी दिव्य मराठी व सुराज्यचे अंक टाकले.त्यामुळे सोलापुरात सकाळची मोठी कोंडी झाली आहे.गंभीर बाब म्हणजे सकाळच्या एका अधिका-याने संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब लाड यांना अत्यंत खालच्या पातळीवर अपशब्द वापरले.त्यामुळे विक्रेत्यात संतापाची लाट पसरली आहे.
पुढील मजकूर वाचण्यासाठी क्लीक करा...
बेरक्या उर्फ नारद
पुढील मजकूर वाचण्यासाठी क्लीक करा...
बेरक्या उर्फ नारद